
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
Central Railway Mega Block: बदलापूर स्थानक परिसरात पादचारी पुलाचे गर्डर उभारणीचे काम आज मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे. ...

महाराष्ट्र :"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
एकनाथ शिंदे यांनी जे पेरलं तेच उगवलं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ...

व्यापार :अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
Adani Group News: गौतम अदानी समूहाची कंपनी अदानी ग्रीन एनर्जीनं क्लिन एनर्जी उत्पादन आणि वितरणासाठी दोन कंपन्या स्थापन केल्या आहेत. पाहा कोणत्या आहेत या कंपन्या आणि काय आहे त्यांचा प्लान ...

क्रिकेट :IND vs SA : बुमराहनं मार्करमसाठी जाळं विणलं; पण KL राहुलनं स्लिपमध्ये झोपा काढत त्यावर पाणी फेरलं!
बुमराहनं त्याचं काम केलं, पण KL राहुलनं कॅच सोडला अन्... ...

क्राइम :धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
बंगळुरूमध्ये, एका मोठ्या भावाने त्याच्या धाकट्या भावाच्या हिंसक वर्तनाला कंटाळून त्याची हत्या करण्याचा कट रचला. मृत धनराज हा चोरी आणि शारीरिक हिंसाचारात सहभागी होता, यामुळे त्याचा मोठा भाऊ शिवराज अस्वस्थ झाला होता. ...

राष्ट्रीय :एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
दिवंगत विंग कमांडर नमांश सियाल यांचे वडील म्हणाले, "संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास, मी युट्यूबवर एअर शोचे व्हिडीओ शोधत होतो तेव्हा मला विमान अपघाताची बातमी दिसली. मी ताबडतोब माझ्या सुनेला फोन केला, ती देखील विंग कमांडर आहे." ...

महाराष्ट्र :पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
Palghar fishermen in Pakistan jail: गुजरातमध्ये मासेमारीसाठी जाताना समुद्रात चुकून पाकिस्तानची हद्द ओलांडणारे पालघर जिल्ह्यातील १८ मच्छीमार आजही तुरुंगात आहेत. ...

मुंबई :Mumbai: देवदर्शनाहून परत येताना मुलाचा ट्रेनमधून पडून मृत्यू; तब्बल १७ वर्षांनी पालकांना नुकसानभरपाई!
Bombay High Court: २००८ मध्ये गणेशोत्सवादरम्यान लालबागच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. ...

फिल्मी :सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं लग्न ठरलं, बॉयफ्रेंडसोबत मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात?
सूरज चव्हाणनंतर बिग बॉस मधील आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. कोण आहे ही अभिनेत्री? ...

मुंबई :Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद
Bombay High Court: मराठा समाजाला समाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) हा प्रवर्गात १० टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली. ...

व्यापार :४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
Petrol Diesel: अनेकदा लोकांना असं वाटतं की, राउंड फिगरमध्ये इंधन भरल्यास फसवणूक होण्याची शक्यता कमी असते. उदाहरणार्थ, ५००, १०० रुपयांचे पेट्रोल भरल्यानं फसवणूक होऊ शकते असं अनेकांना वाटतं. ...
